पनवेल पासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला कर्नाळा किल्ला आठशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या खुणा घेऊन आजही उभा आहे. आज कर्नाळा पक्षी अभयारण्य असलेला भाग पुरातन काळी महत्वाचा व्यापारी मार्ग होता, यावर आता विश्वास ठेवणं कठीण आहे. दर शनीवारी आणि रविवारी जत्रा भरावी एवढी गर्दी या अभयारण्यात जमलेली असते. त्यातील बरेच मुंबई आणि सभोवतालच्या भागातून एका दिवसाच्या पिकनिकसाठी…
Matheran Rail Hike 2017
आयुष्यात प्रत्येक नवीन दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो असं आपण बोलत असतो. पण तसं कधीच होत नाही. जरा थोडा वेळ बसून विचार केला तर कळेल कि तुमचे आठवड्यातले बरेच दिवस एकसारखे असतात. एका वयानंतर तर रविवार सोडून सगळेच. त्यात पण बरेच रविवार तुम्ही झोपून काढता. जर सखोल विचार करायला गेलात तर खूपच कमी असे दिवस…
Matheran Madhavji Point trek
या ट्रेक ला आता जवळपास सहा महिने झाले. ट्रेक चा बॅकग्राऊंड लिहायचं झालं तर बराच लिहता येईल पण थोडक्यात समजून घेऊन आपण पुढे जाऊ. २०१९ च्या सुरवातीला आम्ही सर्वानी अलंग मदन कुलंग एकत्र केला होता. त्यानंतर सौरभ बेंगळुरूला गेला आणि ट्रेक कुठेतरी मागे पडले. त्यानंतरहि काही झाले पण त्याला सगळे जण काही एकत्र येऊ शकले…
Sarasgad
सरसगड आणि कुलाबा किल्ला या दोन्हीपैकी एकाठिकाणी जायचा विचार मी बराच आधी केला होता. त्यातल्या नक्की कुठे जायचं हे काही ठरत नव्हतं. शेवटी अलिबाग ला जायला जास्त खर्च होईल म्हणून मग सरसगड करायचा ठरला. काही कारणामुळे एकट्याला जाव लागणार होत. एकटा असल्याने सकाळी कितीही वाजता उठून जात येणार होत. ८ वाजता पनवेल एसटी स्टॅन्ड…
Jivdhan Fort Trek
मुंबई मधून पनवेल – नारायणगाव एसटी पकडून मी पेठल उतरलो. अभिषेक तिथेच भेटणार होता. तिथून मग थोड खाऊन आम्ही नारायणगाव गाठल. वाटेत एसटी बराच वेळ न आल्याने वडापने जायचं ठरवलं. त्यात ड्रायवर च्या बाजूला जागा मिळाल्याने थोड बार वाटलं. थोडा वेळ गाडी चालली नाही तर एक बाई आपल्या मुलाला घेऊन गाडीत आली. बाकी गाडी पूर्ण…
Gambhirnath Caves | People
गोष्ट तशी थोडी निराळीच आहे. बऱ्याचदा आपण ट्रेक ला जातो. आठवणींचं गाठोडं बांधून घरी घेऊन येतो. पण खूप कमी वेळा असा होत की जी माणसं आपल्याला भेटली ती आपल्या लक्षात राहिली. ती राहायला हवीत अशी काही सक्ती नाहीच म्हणा. पण मागे वळून पाहिलं तर आठवतं की त्या माणसांकडे देण्यासारखं खूप काही होत. पण आपणच लक्ष…
‘Monkey attacks’
नमस्कार, हि खास पोस्ट लिहण्याच एकमेव कारण म्हणजे माझ्या मनातली माकडांची भीती आणि त्या भीतीला कारण असलेले ट्रेकिंगचे अनुभव. जर तुमच्या मनातही भीती असेल, किंवा तुम्ही अश्या ठिकाणी ट्रेक ला जात असाल जिथे माकडे असू शकतात तर एकदा नक्की वाचा. आधी थोडे अनुभव सांगतो म्हणजे कळेल कि नक्की कशी परिस्थिती समोर येते. १. गोरखगड माझा…
Rock climbing | Photoblog
नमस्कार, मुंबईमध्ये गोरेगाव या ठिकाणी ‘अरुण सामंत क्लाइंबिंग जिम’ आहे. मुंबईत जवळच असल्याने एकदा जाण्याची संधी मिळाली. अप्रतिम जागा आहे. अनेकदा ट्रेक करत असताना Rock patch पार करावे लागतात, आणि त्यासाठी त्याच योग्य ज्ञान असणं गरजेचं असतं. त्या ज्ञानासाठी फक्त ट्रेक वर अवलंबून राहाल तर योग्य प्रॅक्टिस होईपर्यंत बराच काळ निघून जाईल. असे rock patch…
Trek to Gorakhgad | Photoblog
नमस्कार, गोरखगड चा ट्रेक करून बराच काळ लोटून गेला. Dec २०१५ ला हा ट्रेक केला होता. तुम्ही जर हा ट्रेक करायचा विचार करत असाल तर योग्य वेळ पावसाळ्याची असेल. उन्हात हा ट्रेक करू शकाल पण पावसाळ्यात मजा असेल. या ब्लॉग मध्ये शक्यतो शब्दांपेक्षा फोटो जास्त देण्याचा प्रयत्न असेल. तरी नक्की ट्रेक कसा आहे याची थोडीफार…
Trek to ‘One tree hill, Matheran’
या पहिल्या ट्रेक ने खरंतर आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरवात केली. तेव्हापासून जे सुरवात केली ते आजपर्यंत मागे पाहिलं नाही. जर तुम्हीपण नुसती स्वप्न बघत असाल फिरायची आणि स्वतःच्या मनाप्रमाणे travel करायची तर बाकी सगळ्या गोष्टी भाड मध्ये जाऊदे, बॉस ला चार शिव्या घाला आणि सह्याद्रीची वाट पकडा. एवढा वेळ काढून वाचायला आलात म्हणजे एकतर या…